Bhavpurna Shradhanjali In Marathi Text And images | भावपूर्ण श्रद्धांजली मराठी

Bhavpurna Shradhanjali In Marathi Text And images | भावपूर्ण श्रद्धांजली मराठी

Hello friends, welcome to Mkstatus.com. Are Bhavpurna Shradhanjali In Marathi. Then you are at right place. Get here latest  bhavpurna shradhanjali in marathi text and images to share on whatsapp and Facebook to express your feeling towards the person who died. Best collection of bhavpurna shradhanjali message in marathi.


Moreover, get here bhavpurn shradhanjali status, bhavpurn shraddhanjali marathi message, condolence message in marathi language, death anniversary message in marathi and more.

Bhavpurna Shradhanjali In Marathi

Bhavpurna Shradhanjali In Marathi

Bhavpurna shradhanjali in marathi banner

Bhavpurna shradhanjali in marathi banner
Bhavpurna shradhanjali in marathi banner

Bhavpurna shradhanjali message in marathi

“आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले, तो एक देवमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”
“ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली..!”
“आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.भावपूर्ण श्रद्धांजली!”

Shradhanjali message in marathi

2

“जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते.”
अश्रु लपविण्याच्या प्रयत्नात मग मी मलाच दोष देत रहाते, आणि या खोट्या प्रयत्नात तुला आणखीनच आठवत रहाते.

भावपूर्ण श्रद्धांजली

Condolence message in marathi

 “जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.”
“ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.”

Rip message in marathi

“क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,  हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण..

भावपूर्ण श्रद्धांजली”

सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.

भावपूर्ण श्रद्धांजली

shok sandesh in marathi

“ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.”
“आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली!”

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

1

ईश्वर तुमच्या आत्म्यास शांति देवो
आणि तुमच्या परिवारास या संकटातून सावरण्याचे धैर्य मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली
“सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील,आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.

भावपूर्ण श्रद्धांजली”

भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी

तुम्ही आम्हाला सोडून परलोकी गेलात पण पुढच्या जन्मी आपण नक्की भेटू. तुमची आठवण सदैव राहील.

भावपूर्ण श्रद्धांजली

“आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली”

भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

“काळाचा महिमा काळच जाणे,  कठीण तुझे अचानक जाणे.. आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली”
जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर त्यांच्या सहवासाची उणीव मात्र भासत राहील. भावपूर्ण श्र्द्धांजली

Thanks for visit. we hope the post was really helpful to you. Share this condolence message in marathi on Whatsapp, Facebook, Instagram and other social media to express your feeling towards death person.

About Digvijay singh Kanwar

Digvijay Singh Kanwar is a professional Content writer and Digital marketing expert and he loves to write about Finance, News and Health based Articles.

View all posts by Digvijay singh Kanwar →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *